साडीत फुलून दिसतंय श्वेता तिवारी हिचं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल...

20 September 2025 

'कसोटी जिंदगी की' मालिकेतून श्वेता तिवारी हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

 आता अभिनेत्री पूर्वीप्रमाणे छोट्या पडद्यावर सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

 आता देखील श्वेताचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

साडीत अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

साडीत श्वेता तिवारी हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

shweta tiwari

shweta tiwari