उर्फी जावेद हिने उडवली पूनम पांडे हिची खिल्ली, थेट म्हणाली...

3 february 2024

पूनम पांडे हिनेच आपल्या खोट्या निधनाची बातमी पसरवली

पूनमच्या सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करण्यात आली

पूनम पांडे हिचे निधन गर्भाशयातील कॅन्सरने झाल्याचे सांगितले गेले 

पूनम पांडे हिने व्हिडीओ शेअर करत सांगितले की, ती जिवंतच आहे

आता या प्रकारानंतर पूनम पांडेची खिल्ली उर्फी जावेद हिने उडवली

सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ तिने शेअर केला 

आता उर्फी जावेद हिने शेअर केलेली पोस्ट व्हायरल होत आहे