तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका होणार बंद? अत्यंत मोठा खुलासा
4 December 2023
Created By: Shital Munde
तारक मेहता मालिका पंधरा वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे
गेल्या काही दिवसांपासून कलाकार मालिकेला सोडचिठ्ठी देत आहेत
आता एक चर्चा आहे की, मालिका बंद होणार आहे
हे ऐकून चाहतेही हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे
मालिका बायकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू आहे
नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार मालिका बंद होणार नाहीये
नुकताच निर्मात्यांनी दयाबेन मालिकेत परतणार असे दाखवले होते, तसे घडले नसल्याने चाहते संतापले