अभिनेत्री अंकिता लोखंडे बिग बॉस-17 मुळे प्रचंड चर्चेत आहे

रोज तिच्या बाबतच्या काही ना काही गोष्टी बाहेर येत आहेत

अंकिताचे वाद आणि तिची प्रेग्नंसी याच्याही चर्चा रंगत आहेत

तिचा नवरा विक्की जैनही बिग बॉस-17 मध्ये आहे

विक्कीने त्यांच्या लग्नाबाबतचं मोठं विधान केलंय

अंकितासोबतचं लग्न ही काही नियती नव्हती 

तो एक इन्व्हेस्टमेंट प्लान होता, असं विक्कीने म्हटलंय

विक्कीच्या या विधानानंतर आता चर्चा रंगल्या आहेत