'तारक मेहता का उलटा चष्मा'ची दयाबेन आहे कुठे?
दया बेन अर्थात दिशा वकानीची सध्या चर्चा आहे
गेल्या पाच वर्षापासून ती या मालिकेत दिसली नाही
ती कधी येणार याची तिचे चाहते वाट पाहत आहेत
2017 मध्ये मुलीला जन्म दिल्यानंतर तिने मालिका सोडली
घर, कुटुंब यात ती रमल्याने परत आलेली नाही
ती या शोमध्ये परतणार असल्याची चर्चा होत असते
विशेष म्हणजे तिच्या जागेवर कुणाला रिप्लेस केलेलं नाही