18 नोव्हेंबर 2023 रोजी मिस युनिव्हर्स स्पर्धा होणार आहे

सॅन साल्वाडोअरमध्ये ही स्पर्धा होत आहे

या स्पर्धेत श्वेता शारदा भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे

श्वेता मूळची चंदीगडची, 24 मे 2000 ही तिची बर्थ डेट

श्वेता मॉडल असून तिची उंची 5 फूट 11 इंच आहे

'डान्स इं डिया डान्स सीजन-6','डान्स दिवाने'मध्ये ती दिसली

'झलक दिखला जा सीजन-10'ची ती कोरिओग्राफर होती

तिला मिस दिवा 2022ने गौरवलेलं आहे