'बालिका वधू' स्टार अविका गोर

ती तिच्या अभिनयासह तिच्या क्यूट स्माईल आणि हॉट बॉडी फिगरसाठी ओळखली जात आहे 

छोट्या पडद्यावरील सुंदर अभिनेत्री अविका गोरने बालिका वधू या सिरीयलमध्ये काम केल आहे

तिने आपल्या स्माईटने आणि उत्कृष्ट अभिनयाने लाखो मने जिंकली आहेत

अविका गोरने यापूर्वी तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे

आता ती बॉलीवूडमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे

ती 'कहानी रबरबँड की' या चित्रपटात दिसणार आहे

हा विनोदी चित्रपट एका दुकानदाराभोवती फिरतो, जो रबरबँडच्या नावाने कंडोम विकतो

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी