मुकेश अंबानी यांनी एका मिटिंगमध्ये म्हटले की, भारतीय यूजर्ससाठी AI Models तयार करणार. ते फक्त भारतासाठी असेल
परंतु, दोन महिन्यांआधी ChatGPT तयार करणारी कंपनी OpenAI चे CEO Sam Altman ने भारतावर Al डेवलप करण्यासाठी एक नेगेटिव कमेंट्स केली होती
Sam Altman म्हणाला की, ChatGPT AI सिस्टम सारखी AI सिस्टम भारत डेवलप करू शकतो. पण ते केल्याने त्यांना फायदा होणार नाही
Reliance AGM कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी Sam Altman चे आव्हान स्विकारले आहे
मुकेश अंबनी यांनी म्हटलं आहे की, Jio नवीन AI सिस्टम तयार करणार आहे. हे ChatGPT सारखे असणार आहे
भारताकडे AI प्लेटफॉर्म डेवलप करण्यासाठी टेक्नोलॉजी आणि रिसोर्स आहेत. भारत AI बेस्ट सॉल्यूशन तयार करण्याच्या मार्गाने आहे
Jio द्वारे डेवलप होणाऱ्या AI सिस्टमचा फायदा हा लहान-मोठे सर्व व्यापारी घेऊ शकतात