हॅप्पी बर्थडे अविका गोर: टीव्ही मालिका 'बालिका वधू'ची आनंदी अविका गोरचा आज 25 वा वाढदिवस. 

तिच्या वाढदिवसाच्या या खास प्रसंगी चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वच तिला खूप शुभेच्छा देत आहेत. 

'बालिका वधू'त आनंदीची भूमिका करत अविका गोरने सर्वांची मने जिंकली

'बालिका वधू'त ती खूप क्युट दिसायची

आता आनंदी काळाच्या ओघात खूप सुंदर आणि बोल्ड झाली आहे

अविका गोरचे लेटेस्ट फोटोशूटमध्येही तिची स्टाइल पाहण्यासारखी आहे

आपल्या स्टाईलने लोकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही

अविका गोरने तिच्या एका पोस्टमध्ये सांगितले होते की, एकदा ती स्वतःला आरशात पाहून रडली होती. ज्याचे कारण तिचे वाढलेले वजन होते

अविका गोर कॅम्प डायरीजचे सीईओ मिलिंद चंदवानी यांना डेट करत आहे, तर अनेकदा त्याच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी