जेनिफर विंगेटने ही सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. जिने सरस्वतीचंद्र, बेहद आणि बेपन्ना सारख्या मालिकांमध्ये अभिनय केला आहे

credit: Jennifer Winget

जेनिफर विंगेटने आपल्या स्टाईलने लोकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही

credit: Jennifer Winget

सध्या जेनिफर विंगेट थायलंडमध्ये सुट्टी घालवत आहे. तर तिथूनच ती आपले वेगवेगळे फोटो शेअर करत असते

credit: Jennifer Winget

जेनिफर विंगेट तिच्या एका फोटोमध्ये पूलमध्ये एन्जॉय करत आहे

credit: Jennifer Winget

जेनिफर विंगेटने पूलसाइड फोटोशूट केले आहे. काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान करून ही अभिनेत्री एकापेक्षा एक पोझ देताना दिसत आहे

credit: Jennifer Winget

जेनिफर विंगेट तिच्या अभिनयाने चाहत्यांना प्रेमात पाडते 

credit: Jennifer Winget

जेनिफर विंगेट ही करण सिंग ग्रोव्हरची दुसरी पत्नी आहे. करण सिंग ग्रोव्हर सध्या बिपाशासोबत त्याच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे

credit: Jennifer Winget

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी