मेरी जिंदगी ले लो, पर..., धोनीला पाहण्यासाठी मुंबईहून चैन्नईला पोहोचला चाहता
रविवारी IPL 2023 मध्ये चैन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्ज या दोघांमध्ये सामना झाला
हा सामना चैन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळण्यात आला.
महेंद्र सिंह धोनीला पाहण्यासाठी एक चाहता चैन्नईला आला होता
7 जुलैला महेंद्र सिंह धोनी हा 42 वर्षांचा होणार आहे. त्यामुळे या IPL सामना हा धोनीचा शेवटचा सामना असल्याची माहिती मिळत आहे
त्यामुळे धोनीचे चाहते धोनीला पुढच्या IPL मध्ये देखील खेळताना बघण्याची इच्छा व्यक्त करत आहेत
धोनीला पाहण्यासाठी एक चाहता पोस्टर घेऊन उभा होता. त्यावर धोनीजी आप 100 वर्षांपेक्षा जास्त दिवस क्रिकेट खेळा असं लिहिले होते
महेंद्र सिंह धोनीने 15 ऑगस्ट 2020 ला इंटरनेशनल क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. सध्या धोनी IPL साठी खेळत आहे