आरोग्यदायी

काजू

आरोग्यदायी

काजू

कोलेस्टेरॉल नियंत्रित करते

कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी हृदयाच्या समस्येस कारणीभूत ठरते आणि रक्त प्रवाह मर्यादित करते. काजूतील स्टीरिक अ‍ॅसिड रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित करते.

आरोग्यदायी

काजू

हृदयरोगाचा धोका कमी

काजूमध्ये मॅग्नेशियम घटक तसेच अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म, जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजे असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात.

आरोग्यदायी

काजू

वजन कमी होते

काजूत ओमेगा-3 फॅटी अॅसिड असल्याने शरीराची चयापचय प्रक्रिया सुधारते. त्यामुळे वजन तसेच अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत मिळते.

आरोग्यदायी

काजू

मधुमेह नियंत्रित करते

काजूत कार्बोहायड्रेटचे प्रमाण तुलनेने कमी असते. तसेच काजू फायबरने समृद्ध असतात जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यात मदत करतात.

आरोग्यदायी

काजू

डोळ्यांसाठी काजू उत्तम

काजूतील ल्युटिन-झेंथिन घटक हानिकारक अतिनील किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करते. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.