जडेजा ते सर रवींद्र जडेजा हा प्रवास अद्भूत आहे

सगळेड आता सर रविद्र जडेजा म्हणून बोलवतात

सर उपाधी जडेजाला एमएस धोनीनं दिली

आयईएल दरम्यान धोनीनं इटरेस्टिंग ट्वीट केले होते

जडेजा जीप चालवतो तेव्हा रस्ता चालू लागतो!

2013च्या ट्वीटनंतर जडेजाच्या नावापुढे 'सर' लागलं

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी