साप..Kiss..रिंकू सिंहला नक्की सांगायचं तरी काय?

4 मे 2024

Created By : राकेश ठाकुर

टी20 वर्ल्डकप संघातून रिंकू सिंहला वगळण्यात आलं आहे.

संघात स्थान न मिळाल्याने रिंकूचे चाहते नाराज झाले आहेत. संघात एका फिरकीपटूची गरज असल्याने त्याला स्थान मिळालं नाही.

टीम इंडियात स्थान न मिळाल्याने रिंकू सिंह हा सुरेश रैनासोबत दिसला. 

रिंकू सिंहने यावेळी एक टीशर्ट घातलं होतं. त्यावर एक खास मेसेज लिहिला होता. 

रिंकू सिंहच्या टीशर्टवर लिहिलं होतं की, साप फुत्कारत नाही, ते फक्त किस करतात. किस नका करू.

रिंकू सिंहच्या टीशर्टवरील हा मेसेज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

रिंकू सिंहच्या या मेसेज नेमका हा इशारा कोणाला याची चर्चा रंगलीय.