हिऱ्यापेक्षाही महाग आंबा, किंमत पाहून तुम्हाला बसेल झटका

हा आंबा जपानमध्ये मिळतो. या आंब्याचे नाव 'मियाजाकी' असे आहे

हा आंबा जगातील सर्वात महागडा आंबा आहे. ज्याची किंमत प्रति किलो 2.7 लाख रुपये आहे.

हा आंबा लाल आणि जांभळ्या रंगाचा दिसतो आणि एका आंब्याचे वजन सुमारे 350 ग्रॅम आहे.

एक किलो आंब्यात फक्त 3 किंवा 4 आंबे येतात.

या आंब्याला जपानी भाषेत Taiya-no-tamago असे म्हणतात.