टिपू सुलतान नावावरुन वादाला का तोंड फुटलं?

काँग्रेस नेते असल्म शेख यांनी नुकतंच एका मैदानाचं उद्घाटन केलं.

उद्घाटन केलेल्या मैदानाला टिपू सुलतान असे नाव देण्यात आलं आहे.

हाच मुद्दा घेत मविआ सरकारवर भाजपने टिकेची झोड उठवली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'ज्या टिपू सुलतानने हिंदूंवर अत्याचार केले, तो देशगौरव होऊ शकत नाही'

मैदानाला नाव देण्याचा अधिकार महापालिकेचा असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी