अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

अनन्याचा नवीन आणि बोल्ड लूक रोजच पाहायला मिळतो

आता पुन्हा एकदा अनन्याने तिच्या लेटेस्ट लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले

या फोटोंमध्ये अनन्यामअगदी वेगळ्या रूपात आणि अंदाजात दिसत आहे

या फोटोंमध्ये अनन्या मरून कलरच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. 

तिने तपकिरी रंगाच्या स्मोकी मेक-अपसह मेटॅलिक कानातले आणि नोजरिंग घातली आहे

या फोटोंमध्ये अनन्या पांडे खूपच हॉट दिसत आहे

अनन्या तिच्या आगामी 'लिगर' चित्रपटातील 'कोका कोका' गाण्यावर डान्स करत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी