नोरा फतेहीच्या ग्लॅमरसचा FIFAत तडका

नोरा तिच्या डान्स आणि बोल्डेस्ट फिगरमुळे चर्चेत असते

तितकीच ती तिच्या ड्रेसिंगसेन्समुळे ही ओळखली जाते

आता देखिल तीने तिच्या ग्लॅमरसचा जलवा FIFAत ही दाखवला

यावेळी तिने कतारमधील FIFA विश्वचषक 2022 कार्यक्रमात पोहचत सर्वांचे लक्ष वेधून घेतले

तिने सिल्व्हर कलरच्या चमकदार चमकदार गाऊनवर पिंक लाँग सॅटिन फ्रिल श्रग घातला होता

नोराची ही स्टाईल पाहून चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न केले आहेत. एका चाहत्यांने तर हे काय मंडप??? अशी कमेंट केली आहे

या स्पर्धेत नोराने भारताचे प्रतिनिधित्व केले. तसेच मंचावर तिरंगा फडकवत जय हिंदचा नारा लगावला