12 महिने कोसळणारा एकमेव धबधबा, पहा अधिक माहिती
पावसाळा सुरु झाला की सर्व ठिकाणचे धबधबे प्रवाहित होतात
पण महाराष्ट्रात असा एक धबधबा आहे जो 12 महिने प्रवाहित असतो
हा धबधबा रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर या ठिकाणी आहे
मार्लेश्वर येथील हा धबधबा उन्हाळ्यात देखील प्रवाहित असतो
पावसाळ्यात या धबधब्याचे दृष्य पाहून पर्यटक मोहून जातात
मार्लेश्वर मंदिराशेजारी हा धबधबा असल्यामुळे अनेक भाविक तेथे भेट देत असतात