कंगना राणौतसारखी त्वचा प्रत्येकाला हवी असते

कंगना  तिच्या चेहऱ्याला नेहमी  टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करते

चेहरा स्वच्छ करण्यासाठी साबण फ्री क्लिंझरचा वापर करते 

अभिनेत्री चेहऱ्याला साबण लावत नाही

कंगना तिचा मेकअप काढूनच झोपते

फेशियल ऐवजी क्लीनअप करते  

कंगना चेहऱ्यासाठी मधाचाही  वापर करते 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी