भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचा नाटू-नाटू गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल 

अभिनेत्री मोनालिसा नाटू-नाटू या गाण्यावर ठुमके लावत आहे 

मोनालिसाचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे

सोशल मीडियावर मोनालिसाच्या या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे

सोशल मीडियावर मोनालिसा तिच्या बोल्ड लुकमुळे खूप चर्चेत असते

मोनालिसा भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे

पहा व्हिडीओ