घर काम करून मोनालिसाचे झाले हाल, कॅमेरा चालू करताच म्हणाली...

सध्या सोशल मीडियावर मोनालिसाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे

या व्हिडीओमध्ये अभिनेत्री मोनालिसा घर काम करत असताना दिसत आहे

त्याच वेळी दुसरीकडून आवाज येतो मी फोटो काढत आहे

त्यानंतर भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा लगेच म्हणते Main HEROINE Hun

सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओची खूप चर्चा सुरु आहे

तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

पहा व्हिडिओ