या दिवसांमध्ये केळी खाण्याचे आहेत खूप फायदे, पहा अधिक माहिती 

केळीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. ते शरीराला खूप फायदेशीर आहेत 

केळी खाल्ल्याने पचनक्रिया आणि अपचन, गॅस या समस्या दूर होतात

केळीमध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात

केळीत व्हिटॅमिन बीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मेंदूतील पेशी निरोगी राहतात

केळी खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होण्यास मदत होते