सुपरहिट होणार आलिया भट्टचे हे 6 चित्रपट, पहा कोणते आहेत हे चित्रपट
बैजू बावरा या चित्रपटात आलिया आणि रणवीर एकत्र बघायला मिळणार
रॉकी आणि राणी की प्रेम कहानी हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी रिलीज होणार आहे
तख्त या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट ही लीड रोलमध्ये दिसणार आहे
हॉर्ट ऑफ स्टोन हा आलिया भट्टचा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार आहे
जी ले जरा या चित्रपटात प्रियंका चोप्रा आणि कैटरीना कैफसोबत दिसणार आलिया भट्ट
इंशाअल्लाह या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट ही सलमान खानसोबत दिसणार आहे