रसाळ गरे असणारे फळ म्हणजे फणस
फणस जेवढा मोठा आहे तेवढाच तो गुणकारी देखील आहे
फणसामध्ये विटामिन्स, क्षार आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात
फणसाचे गरे हे गोड असल्यामुळे ते मधुमेहावर गुणकारी आहे
फणस हे रक्तदाब आटोक्यात ठेवण्याचं काम करते
रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यास फणस अधिक मदत करते