अनुष्का शर्मा: विराट कोहलीची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माची उंची 5 फूट 9 इंच आहे. तिने शाहरुख खानसोबत 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

दीपिका पदुकोण : माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची उंची 5 फूट 9 इंच आहे. बी-टाऊनमधील बहुतेक नायक उंचीने त्याच्यापेक्षा कमी आहेत.

क्रिती सेनन : 'हाऊसफुल 4' मधील अभिनेत्री क्रिती सेनन आपल्या विविध भूमिकांमुळे चर्चेत असते. तशीच तिच्या उंचीमुळे ही सर्वांचे लक्ष तिच्याकडे वेधले जाते. तिची उंची 5 फूट 9 इंच आहे. 

कतरिना कैफ : एक था टायगर फेम कतरिना कैफ तिच्या सौदंर्यासह तिच्या उंचीमुळे बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्यांना घाम फोडते. कतरिनाची उंची 5 फूट आणि 8.5 इंच आहे.

प्रियांका चोप्रा : ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राची उंची 5 फूट 7.5 इंच आहे. तिने अनेक हिंदी सिनेमांसह काही हॉलीवूड चित्रपट देखिल केले आहेत

फोर्ब्स मासिकाने तिचा 2017 मध्ये जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत समावेश केला होता. 2008 मध्ये 'फॅशन' चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आला. 

करीना कपूर खान : करीना कपूर खानची उंची 5 फूट 5 इंच आहे. सध्या ती तिचा लहान मुलगा जहांगीरसोबत चांगला वेळ घालवत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी