असे काही स्टार्स आहेत ज्यांना होळी खेळायला आवडत नाही.

तापसी पन्नू होळी खेळत नाही

तापसी पन्नू

घराबाहेर पडल्यानंतर कृतिने होळी खेळणे बंद केले

कृति सेनन

करीना कपूरलाही होळी खेळायला आवडत नाही

करीना कपूर

अभिनेत्याला रंगांची अ‍ॅलर्जी आहे, त्यामुळे तो होळी खेळत नाही.

अर्जुन कपूर

रणवीरलाही होळी खेळायला आवडत नाही.

रणवीर सिंह

होळी न खेळणाऱ्यांच्या यादीत श्रुतीचाही समावेश आहे.

श्रुर्ति हसन

जॉन होली खेळत नाही, त्याला वाटते की त्याने पाणी वाया जाते

जॉन अब्राहम

करणही होळी खेळण्यापासून दूर राहतो.

करण जौहर

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी