दैनंदिन जीवनातील या सवयींमुळे होते लिव्हर डॅमेज

दैनंदिन जीवनातील या सवयींमुळे होते लिव्हर डॅमेज

22nd Feb 2026

Created By: Aarti Borade

लिव्हर हे शरीरातील महत्त्वाचे अवयव आहे

तळलेले, प्रोसेस्ड पदार्थ फूड खाण्याने शरीरात चरबी वाढते

रोज किंवा जास्त प्रमाणात अल्कोहोल (दारू) पिण्याने लिव्हर सेल्स खराब होतात

कमी पाणी पिण्याच्या सवयीमुळे लिव्हरवर अतिरिक्त ताण येतो

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जास्त पेनकिलर किंवा इतर औषधे घेऊ नयेत

रोज पुरेशी झोप न घेण्याने लिव्हरची दुरुस्ती आणि डिटॉक्स प्रक्रिया बिघडते