कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे खूप मऊ आणि कमकुवत होतात.

पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी अशी समस्या निर्माण होते. ज्याकडे दुर्लक्ष केल्यास पुढे हाडे तुटायला लागतात आणि वेदना कायम राहतात.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे तुमचे स्नायू मऊ होतात. ज्यानंतर क्रॅम्प्सचा धोका वाढतो.

व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे लोकं नैराश्याने ग्रस्त आहेत.

जर्दाळू, किवी, दही, संत्री, दूध, चीज यासारख्या कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.

वारंवार क्रॅम्प्सचा अनुभव येत असेल तर तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे.

शरीरात कॅल्शियम जर कमी झाले तर हाडे कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे फॅक्चर होण्याचा धोका वाढतो