11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

U19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत या संघाने मिळावलं सर्वाधिक वेळा स्थान

8 फेब्रुवारी 2024

Created By: Rakesh Thakur

भारताने अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत 9 वेळा धडक मारली आहे. 2000, 2006, 2008, 2012, 2016, 2018, 2020, 2022, 2024 या वर्षात अंतिम फेरी गाठली. 

ऑस्ट्रेलियाने सहावेळा अंतिम फेरीत धडक मारली आहे. 1998, 2002, 2010, 2012, 2018 आणि 2024 साली अंतिम फेरीत प्रवेश केला. 

पाकिस्तानने पाच वेळा अंतिम फेरी गाठली आहे. 1988, 2004, 2006, 2010 आणि 2014 साली अंतिम फेरी गाठली आहे.

दक्षिण अफ्रिकेने तीन वेळा फायनलमध्ये धडक मारली आहे. 2002, 2008 आणि 2014 साली ही कामगिरी केली. 

इंग्लंडने 1998 आणि 2022 साली अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं. 

वेस्ट इंडिजने 2004 आणि 2016 साली अंतिम फेरी गाठली होती.

बांगलादेशने 2020 साली अंतिम फेरी गाठण्यात यश मिळवलं होतं.

न्यूझीलंडने अंतिम फेरीत एकदाच स्थान मिळवलं आहे. 1998 साली असं घडलं होतं.  

श्रीलंकेने 2000 साली अंतिम फेरीत धडक मारली होती.