थंडीत 'या'  गोष्टींचा आहारात समावेश करा

खजूरामध्ये A आणि  B हे व्हिटॅमिन असतात. खजुरामध्ये असणाऱ्या अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅंसिडमुळं इन्सुलिन, किंवा डायबिटीजमुळं शरीराला चढलेली सूज कमी  होण्यास मदत होते.

खजूर

गुळ खाल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म आणि उष्णता वाढते.    गुळामध्ये आढळून येणारे प्रोटीन्स,  व्हिटॅमिन बी, कॅल्शिअम आणि फॉस्परस मानवी शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतं.

गुळ

तिळ खाल्याने शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढते. तिळामध्ये सॅचुरेटेड फॅटी अ‍ॅसिडआणि  अँटीबॅक्टीरियल मिनरल्स असतात जे शरीरासाठी महत्वाचे असतात.

तिळ

गाजरामध्ये A, B,C,D,E, G  आणि  K व्हिटॅमिन असतात. कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, लठ्ठपणा, हाड आणि स्नायूचे विकार अशा अनेक विकारांवर गाजर उपयुक्त ठरतं

गाजर

हिवाळ्यात शेंगदाणे खाल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो. शेंगदाण्यामध्ये मँग्नीज, व्हिटॅमिन-E, फॉस्फोरस आणि मैग्नीशियम असतं जे शरीरासाठी अत्यंत फायदेशिर असतं.  

शेंगदाणे