दक्षिण सुपरस्टार  राम चरणबद्दल 'या' खास गोष्टी

रामचरण हा साऊथचे सुपरस्टार चिरंजीवी  यांचा मुलगा आहे.

Photo Credit : Instagram : alwaysramcharan

राम चरण आणि पवन कल्याण यांचं काका पुतण्याचं नातं आहे.

Photo Credit : Instagram : alwaysramcharan

 राम चरणचा जन्म  27 मार्च 1985 रोजी चेन्नईला झाला.

Photo Credit : Instagram : alwaysramcharan

 'चिरुथा' या चित्रपटातून त्यानी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.

Photo Credit : Instagram : alwaysramcharan

अभिनेता असण्यासोबतच रामचरण एक यशस्वी बिझनेसमन देखील आहे.

Photo Credit : Instagram : alwaysramcharan

'तूफान' या तमिळ चित्रपटासाठी त्याने एक गाणेही गायले आहे. 

Photo Credit : Instagram : alwaysramcharan

याशिवाय त्यांनी दोन तमिळ चित्रपटांची निर्मितीही केली आहे.

Photo Credit : Instagram : alwaysramcharan

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी