पहा कृष्णा श्रॉफ खूपच हॉट आणि बोल्ड अंदाज

कृष्णा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते

कृष्णा तिच्या बोल्ड फोटोशूट आणि लूकमुळे नेहमीच चर्चेत असते

तर ती तिचे आधीमधी खूपच हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते

आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचे नवीन फोटोशूट चर्चेत आहे. ज्यात ती विचित्र ड्रेसमध्ये दिसत आहे

तिच्या या ड्रेसमध्ये अनेक पट्ट्या आणि क्लिपिंग्ज कट आहेत

कृष्णाने न्यूड आणि ग्लॉसी मेकअप करत केस मोकळे सोडले आहेत

पट्ट्या आणि क्लिपिंग्ज कट ड्रेसमध्ये कृष्णा खूपच हॉट दिसत आहे