नीता शिळीमकर ही एक टिक-टॉक स्टार असून ती डान्सर आहे 

नीता शिळीमकरला नृत्य, प्रवास आणि सायकलिंग खूप आवडते

नीताचा जन्म हा 5 एप्रिल 1995 चा आहे

कमी वयात नीताने टिक-टॉकमधून खूप प्रसिद्धी मिळवली आहे

नीता शिळीमकरचा एक 'ओए इट प्रैंक' नावाचा यूट्यूब चॅनेल देखील आहे 

सोशल मीडियावर नीता शिळीमकरचे लाखो चाहते आहेत 

पहा व्हिडीओ