फंकी लूकसाठी विकीसारखी स्टाईल करु शकता 

ब्लॅक शर्टसोबत मॅचिंग प्रिंट कोट सुट घालु शकता

ब्लॅक कोट-पँटसोबत पांढरा शर्ट घाला

शॉर्ट कुर्त्यावर ब्लेजर घालून स्मार्ट दिसु शकता

विकीचा टी-शर्ट आणि जॅकेट लूकही खुप चांगला आहे 

कुर्ता-पायजमासोबत स्कार्फ कॅरी करायला विसरू नका

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी