नुसरत जहाँचा कॅमेऱ्यात कैद झाला ग्लॅमरस अंदाज

नुसरत सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते

ती अनेकदा तिच्या सिझलिंग लूकमुळे तर अनेकदा इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत येते असते

आताही तिचे बॉसी लूकमधील ग्लॅमर फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये नुसरत लाल स्लीव्हलेस ब्लेझर आणि कॅप्रीमध्ये दिसत आहे.

नुसरतने लाल स्लीव्हलेस ब्लेझरमध्ये तिची स्टाइल दाखवली आहे.

नुसरतने न्यूड मेकअप करत हुप इअररिंग्स घालत केस खुले सोडले आहेत

या लूकमध्ये नुसरत खूपच ग्लॅमरस आणि सिझलिंग दिसत आहे