नुसरतचा हटके लेटेस्ट ट्रेडिशनल लूक

नुसरत तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते

ती तिच्या बोल्ड अंदाज आणि हॉट फिगरने सोशल मीडियाचे तापमान वाढवण्यात कोणतीही कसर सोडत नाही.

आताही तिने असेच बोल्ड अंदाज आणि हॉट फिगर दाखवणारे फोटो शेअर केले आहेत

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये लेटेस्ट ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहे

या फोटोंमध्ये नुसरत लाईट सेड ट्रान्सपरंट साडी आणि स्ट्रिप ब्लाउजमध्ये दिसत आहे

नुसरतने ओपन स्मोकी मेकअप आणि केस खुले सोडले आहेत. तर कानात मोठे झुमके घातले आहेत

या लूकमध्ये नुसरत खूपच स्टायलिश आणि गॉर्जियस दिसत आहे