VS

VS

आज आयपीएलच्या चौथा सामन्यात गुजरात विरुद्ध लखनऊ लढत!

VS

आज आयपीएलच्या चौथ्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आमने सामने असणार

VS

हा सामना 7.30 वाजता वानखेडे स्टेडिअमवर खेळला जाणार आहे.

VS

गुजरात टायटन्सच्या संघाची धुरा ही हार्दिक पंड्याकडे आहे.

VS

लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाची धुरा ही केएल राहुलकडे आहे.

VS

दोन्ही कर्णधारांच्या प्रदर्शनावर क्रिकेटप्रेमींच लक्ष लागलंय.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी