फिटनेस क्वीन  सिरत कपूर    

अभिनेत्री सिरत कपूरने सध्या सगळ्यांनाच चांगलाच फिटनेस गोल दिला आहे.

Photo Credit : Instagram : iamseeratkapoor

बॉलिवूडमधील ‘जिद’ या चित्रपटातून तिनं अभिनय क्षेत्रामध्ये प्रवेश केला होता. 

Photo Credit : Instagram : iamseeratkapoor

सोशल मीडियावर तिचे अनेक फोटोज हे फिटनेसबद्दल असतात. 

Photo Credit : Instagram : iamseeratkapoor

आपले जिममधले अनेक फोटोजसुद्धा ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. 

Photo Credit : Instagram : iamseeratkapoor

म्हणून, साऊथची फिटनेस क्वीन म्हणून सिरतला ओळखलं जातं.

Photo Credit : Instagram : iamseeratkapoor

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी