दाक्षिण फेम  अभिनेत्रींचे  ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट छायाचित्रे

श्रिया सरन तेलगू, तमिळसह बॉलीवूड चित्रपटांमध्ये प्रमुख अभिनेत्यांसोबत दिसली, शिवाजी: द बॉस, मधील रजनीकांत सोबतच्या अभिनयानंतर, सरन राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व बनली.

Fill in some text

Photo Credit : Instagram : Shriya Saran

तरुणवयात मॉडेलिंगची सुरुवात केलेल्या समंथा रुथ प्रभूचा, इंदिरा प्रॉडक्शनचा गौतम मेनन  दिग्दर्शित, ये माया चेसावे हा  पहिला चित्रपट होता.

Photo Credit : Instagram : Samantha Ruth Prabhu

तापसी पन्नू ही एक भारतीय मॉडेल आणि नटी असून तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि हिंदी चित्रपट काम केलंय. तिच्या आदुकलमने  6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले.

Photo Credit : Instagram : Taapsee Pannu

शोभिता धुलिपाला ही एक भारतीय सुपरमॉडेल आणि सौंदर्य स्पर्धा शीर्षकधारक आहे. तिनं Miss Earth India 2013 चा खिताब जिंकला. अलिकडेच तिचा कुरुप चित्रपट रिलीज झाला आहे.

Photo Credit : Instagram : Sobhita Dhulipala

इलियाना डी क्रूझ, तमिळ चित्रपट आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहे. पोकिरीमध्ये महेश बाबूच्या विरुद्ध श्रुतीची भूमिका साकारल्यानंतर तिच्या करीअरला  चांगलाच ब्रेक मिळाला.

Photo Credit : Instagram : Ileana D'Cruz

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी