टॉलिवूडचे सर्वात महागडे सुपरस्टार

अल्लू अर्जुन

आगामी चित्रपटासाठी 100 कोटींची ऑफर देण्यात आली आहे.

Photo Credit : Instagram : Allu Arjun

जूनियर एन. टी.आर

RRR साठी सुमारे 45 कोटी रुपये आकारले गेले आहेत.

Photo Credit : Instagram : Jrntr

राम चरण

आगामी चित्रपटाची फी 100 कोटी रुपये करण्यात  आली आहे.

Photo Credit : Instagram : Ram Charan

महेश बाबू

एका चित्रपटासाठी 20-30 कोटी रुपये आकारतात.

Photo Credit : Instagram : Mahesh Babu

पवन कल्याण

एका चित्रपटासाठी 20-30 कोटी रुपये आकारतात.

Photo Credit : Instagram : Pawan Kalyan

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी