साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन चाहते असाल तर हे ५ चित्रपट पाहाच!

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन 'पुष्पा द राइज' या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे.

Credit:FB| Allu Arjun

1. वेदम

Credit:FB| Allu Arjun

अल्लू अर्जुनचा 'वेदम' या मल्टीस्टारर तेलुगू चित्रपटाचे दिग्दर्शन राधाकृष्ण जगरलामुडी यांनी केले आहे.

२००४मध्ये प्रदर्शित झालेला अल्लू अर्जुनचा 'आर्या' या चित्रपटाने त्याला सुपरस्टार बनवले.

Credit:FB| Allu Arjun

2. आर्या

२००४चा सुपरहिट चित्रपट 'आर्या'च्या यशानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग २००९ मध्ये प्रदर्शित झाला.

Credit:FB| Allu Arjun

3. आर्या 2

सुरेंद्र रेड्डी दिग्दर्शित रेस गुर्रम' हिंदीत 'मैं हूं लकी द रेसर' या नावाने प्रदर्शित झाला. 'पुष्पा' चित्रपटाप्रमाणेच हा मनोरंजन करणारा चित्रपट आहे.

Credit:FB| Allu Arjun

4. रेस गुर्रम- मैं हूं लकी द रेसर

या चित्रपटाची कथा कंटाळवाणी वाटेल. पण अल्लू अर्जुनच्या स्टाइल आणि मजेशीर अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Credit:FB| Allu Arjun

5. आल्हा वैकुंठपूर्मुलु

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी