मराठीतील टॉप 5 खलनायिका

'आई कुठे काय करते' मधली संजना म्हणजे अभिनेत्री रूपाली भोसले मालिकेत जरी नकारात्मक भूमिका साकरत असली तरी सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. 

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत शालिनी फेम माधवी निमकर देखील सोशल मीडियावर सक्रीय असते. ती तिच्या फिटनेसमुळे नेहमीच लक्षवेधून घेते.

'मीझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील सिम्मी काकू म्हणजे अभिनेत्री शितल क्षीरसागर तिच्या डायलॉगमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतील मालविका म्हणजे अभिनेत्री अदिती सारंगधर ही देखील नकारात्मक भूमिका साकारत असली तरी तिच्या हटके ड्रेस स्टाईलमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.

खुलता कळी खुलेना फेम अभिज्ञा भावेनं अनेक मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत मात्र सोशल मीडियावर तिचे फोटोज शेअर करुन ती नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज करते.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी

Top 5 Marathi Television Actress who plays negative role