कमी बजेटमध्ये फिरायला जायचंय, मग 'या' सुंदर ठिकाणी भेट द्या

सूर्यमल या ठिकाणी पर्यटक खूप नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी खूप लांबून येत असतात

करौली देखील नाशिकपासून काही अंतरावर आहे. हे ठिकाण प्रसन्न वातावरणासाठी प्रसिद्ध आहे

पुण्याच्या जवळचे सर्वात प्रसिद्ध असणारे लोणावळा-खंडाळा हिल स्टेशन हे देखील खूप सुंदर आहे

भंडारदरा हा घाट सर्वात सुंदर असून तेथील छत्री धबधबा पाहण्यासाठी खूप पर्यटक येत असतात

महाबळेश्वर हे एक अतिशय सुंदर आणि आकर्षक ठिकाण आहे