केरळची सफर Exclusive
'गॉड्स ओन कंट्री' अशी केरळची ओळख
केरळची सफर
मसाले लागवड, चहाचे मळे, बॅकवॉटरसाठी केरळ प्रसिद्ध
केरळची सफर
हे ठिकाण पर्यटकांसाठी अक्षरशः नंदनवन आहे
केरळची सफर
केरळातील 'हे' ठिकाणं नंदनवन
केरळची सफर
अलेप्पी
केरळची सफर
बॅकवॉटर आणि समुद्र किनाऱ्यांसाठी अलेप्पी जगभरात प्रसिद्ध केट्टूवल्लम अर्थात हाऊस बोट केरळात सर्वात लोकप्रिय
थेक्कडी
केरळची सफर
पेरियार वन्यजीव अभयारण्यांसाठी थेक्कडी सर्वात प्रसिद्ध येथील हत्तीं सफारी प्रसिद्ध, जगभारातून पर्यटकांची गर्दी
कन्नूर
केरळची सफर
कन्नूर हे एकेकाळी दक्षिणेकडील ब्रिटिशांचं व्यापार केंद्र शहरात अनेक सभ्यतांचा समावेश, जिथे आपण सेंट अँग्लो फोर्ट पाहू शकता
मुन्नार
केरळची सफर
मुन्नार हा भारतातील सर्वात मोठ्या चहा उत्पादक प्रदेशांपैकी एक येथे आकाशाला स्पर्श करणारे मनमोहक डोंगर आकर्षणाचं केंद्रबिंदू
कोची
केरळची सफर
कोची शहर पूर्वी कोचीन म्हणून ओळखली जात असे कोचीतील क्रियाकलाप केंद्राचं जगभरातील पर्यटकांना आकर्षण