Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

12 July 2026

Created By: Atul Kamble

भारताच्या 7 वंदेभारत, ज्याने तुम्हाला भारताच्या UNESCO वर्ल्ड हेरिटेज साईट्स पाहाता येतील

Created By: Atul Kamble

दिल्ली- आग्रा वंदेभारत एक्सप्रेस -UNESCO वर्ल्ड हेरिटेज साईट्स ताजमहल आणि आग्रा किल्ला- जवळचे स्थानक - आग्रा कँट

बनारस-खजुराहो वंदेभारत एक्सप्रेस-UNESCO साईट्स खजुराहोचे मंदिर ( मध्यप्रदेश)- जवळचे स्थानक खजुराहो 

 चेन्नई-म्हैसूर वंदेभारत एक्सप्रेस -महाबलीपुरमच्या स्मारक-ट्रेनचे अखेरचे स्थानक म्हैसूर- ही ट्रेन चेंगलपट्टू स्थानकावरही थांबते-जे महाबलीपुरमपासून  ३० किमीवर आहे-रॉक केव्स, शोर मंदिर

दिल्ली-डेहराडून वंदेभारत एक्सप्रेस-जवळचे स्थानक-नवी दिल्ली (आनंद विहार )-येथून कुतुब मिनार मेट्रो कनेक्टिव्हीटी आहे.

म्हैसूर-चेन्नई वंदेभारत एक्सप्रेस-होयसलचे पवित्र मंदिर समुह  ( बेलूर,हलेबिडु आणि सोमनाथपुरा मंदिर)जवळचे स्टेशन म्हैसूर आहे ( सोमनाथपुरा ),आणि नंतर रोड जर्नी

 मुंबई - शिर्डी वंदेभारत एक्सप्रेस-छत्रपती शिवाजी टर्मिनस, जवळचे स्थानक सीएसएमटीच आहे. सुरुवातीचे स्थानक

अहमदाबाद-वेरावल वंदेभारत एक्सप्रेस-रानी की वाव, पाटण-याचे जवळचे स्थानक अहमदाबाद-त्यानंतर रोडने पाटन, गुजरातला जाता येते.

Anjali Anand : बॉडीटाईप पाहूनच मिळाली संधी, अभिनय पाहून नाही, अभिनेत्रीने व्यक्त केली खंत