15 January 2024

पेट्रोल संपलय, काळजी नको. जिथे आहात तिथेच मिळेल पेट्रोल... कसं 

Mahesh Pawar

रस्त्यात पेट्रोल, डीझेल संपले तर तुम्हाला आता गाडीला धक्का मारण्याची काही गरज नाही.

आता तुम्हाला पेट्रोल पंपाजवळ जाण्याची गरज नाही तर पेट्रोल पंप तुमच्याजवळ येईल.

यासाठी तुम्हाला एक काम करावे लागेल.

गुगलमध्ये जाऊन Fuel Delivery at Your Steps हे सर्च करावे लागेल.

हे सर्च केल्यावर लगेच तुम्हाला Indian Oil Corporation Ltd ची पहिली साईट दिसेल.

या साईटवर जाऊन तुम्हाला Customer Care Number - 1800 2090 247 यावर फोन करायचा आहे.

call  केल्यावर अवघ्या पंधरा मिनिटांच्या आत Indian Oil चे कर्मचारी तुम्ही जिथे असाल तिथे पेट्रोल घेऊन येतील.

यासाठी ते कोणताही अतिरिक्त दर आकारात नाहीत.

ही फळे खात आहात तर सावधान! बिया देतात मृत्यूला आमंत्रण