आवर्जून भेट देण्यासारखं सिन्नरमधील गोंदेश्वर मंदिर
10 October 2024
Created By: Swati Vemul
सिन्नरमधील गोंदेश्वर मंदिर पाहिले का?
सिन्नर इथलं गोणेश्वर-गोंदेश्वर मंदिर हे पर्यटकांनी आवर्जून भेट देण्यासारखं आहे
भगवान शंकराचं हे प्राचीन मंदिर आहे
अप्रतिम दगडी कोरीव काम आणि सुंदर वास्तुकलेचा हा नमुना आहे
इथलं शांत वातावरण चिंतन आणि ध्यानासाठी योग्य ठिकाण आहे
अन्य देवतांच्या मंदिरांसह हे मंदिर भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची साक्ष देते
तुम्ही इतिहासप्रेमी असाल किंवा शांत जागा शोधत असाल तर हे मंदिर आवर्जून पाहण्यासारखं आहे
'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीचा नवरात्री स्पेशल लूक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा