थायलंडमध्ये 100 भारतीय रुपये म्हणजे किती होतात?

24 July 2025

Created By: मयुरी सर्जेराव

जगाचे लक्ष सध्या थायलंड आणि कंबोडियावर आहे, कारण सध्या या दोन्ही देशांमध्ये युद्ध परिस्थिती आहे.

थायलंड आणि कंबोडियामधील तणाव वाढला कारण दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला करण्याचा आरोप केला.

थायलंड हा अमेरिकेच्या जवळचा देश, तर कंबोडिया चीनच्या जवळ आहे, थायलंडकडे मोठ्या प्रमाणात अमेरिकन शस्त्रे आहेत.

थायलंड हा एक पर्यटन स्थळ असलेला देश आहे, दरवर्षी भारतातून लाखो पर्यटक येथे भेट देतात.

थायलंडमध्ये 100 भारतीय रुपयांची किंमत किती आहे माहितीये?

थायलंडचे चलन थाई बाट हे भारतीय रुपयाच्या तुलनेत खूपच  जास्त आहे

भारतीय 100 रुपयांचे थाई बाटमध्ये रूपांतर केले तर  37.37 थाई बाट मिळतील