महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या सह्याद्रीच्या डोंगररांगेतील ऑफबीट हिल स्टेशन म्हणजे माथेरान

11 July 2024

Created By: Swati Vemul

पावसाळ्यात माथेरानचं सौंदर्य पर्यटकांना मोहात पाडणारं असतं

माथेरानमध्ये कोणत्याही वाहनाला परवानगी नाही

माथेरान हे सर्वांत लहान हिल स्टेशन, इथले अनेक पॉईंट्स पर्यटकांमध्ये प्रसिद्ध

माथेरानमध्ये 35 हून अधिक पॉईंट्स असून तिथून अप्रतिम निसर्गसौंदर्य पहायला मिळतं

माथेरान पावसाळ्यात एक जादुई ठिकाण बनतं

पावसाळ्यात याठिकाणी धबधबे खडकांमधून खळाळत वाहतात

धुक्याने डोंगरांची शिखरे झाकलेली दिसतात

क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो.. सायली संजीवच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव